II श्रीराम जय राम जय जय राम II
स्मशानींच आम्हां न्याहालीचे सुख I
या नांवे कौतुक तुमची कृपा II
नाही तरी वायां अवघेचि निर्फळ I
शब्द ते पोकळ बडबड II
झाड झुडे जीव सोईरे पाषाण I
होती तई दान तुम्ही केले II
तुका म्हणे आता पाहें अनुभव I
घेऊनि हाती जीव पांडुरंगा II
In this composition Sant Tukaram Maharaj has illustrated with meaningful
analogies, what it means by Living in the state of Grace. He says,
Blessed is the One who feels comfortable, regardless of where he is
sleeping on, a soft mattress or a funeral pyre, for the True
Manifestation of Grace of GOD is transcending "I am the body" idea. He
says, the Grace of GOD manifest in the One who sees GOD in all animate
and inanimate, for he feels akin to them.
Summing up Sant Tukaram Maharaj says, Grace of GOD has nothing to do
with what One gets in worldly perspective. And hence he implores GOD
Panduranga to grace him the longing from deep within of Self
Realisation, the True Manifestation of GOD's Grace.
II श्रीराम जय राम जय जय राम II
II श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु II
Thursday, 14 October 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
II श्रीराम जय राम जय जय राम II धावे माते सोई I बाळ न विचारता काही II मग त्याचे जाणे निके I अंग वोडवी कौतुके II नेणे सर्प दोरी I आगी भ...
-
II श्रीराम जय राम जय जय राम II सुख नाही कोठे आलिया संसारी I वायां हांवभरी होऊं नका II दुःख बांदवडी आहे हा संसार I सुखाचा विचार नाही को...
-
II श्रीराम जय राम जय जय राम II रंगी रंगे रे श्रीरंगे I काय भुललासी पतंगे II शरीर जायाचे ठेवणे I धारिसी अभिलाष झणे II नव्हे तुझा हा पर...
-
II श्रीराम जय राम जय जय राम II ब्रम्हरस घेई काढा I जेणे पीडा वारेल II पथ्य नाम विठोबाचे I आणीक वाचे न सेवी II भवरोगा ऐसे जाय I आणीके काय क्...
No comments:
Post a Comment