Wednesday, 19 May 2021

 II श्रीराम जय राम जय जय राम II


कृष्णसुख नाही कळले मानसी I

निंदिती त्या त्यांसी कृष्णरता II

तो नये जवळी देखोनि कोल्हाळ I

म्हणउनि समेळ मेळविला II

अंतरी कोवळा बाहेरी निर्मळा I

तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानी II


"In this composition Sant Tukaram Maharaj describes the musing of a cowherd girl absorbed in the contemplation of Lord Krishna.

She says, GOD yearns for those who yearn for Him, and therefore truly lost are those who miss the opportunity of soul's longing to Him to merge with Him."


II श्रीराम जय राम जय जय राम II


II श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु II

No comments:

Post a Comment

II श्रीराम जय राम जय जय राम II धावे माते सोई I बाळ न विचारता काही II मग त्याचे जाणे निके I अंग वोडवी कौतुके II नेणे सर्प दोरी I आगी भ...