Saturday, 2 October 2021

 II श्रीराम जय राम जय जय राम II


द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ I

तयापाशी काळ लाग करी II

करोनियां हेचि राहिलो जीवन I

एक नारायण नाम ऐसे II

तुका म्हणे हेचि करुनि जतन I

आलिया ही दान याचकासी I


"In this composition Sant Tukaram Maharaj says, we loathe material riches because they are not everlasting.

We hold Lord Name Narayan itself as our life and give it to those who come to us with expectations."


II श्रीराम जय राम जय जय राम II


II श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु II

No comments:

Post a Comment

II श्रीराम जय राम जय जय राम II धावे माते सोई I बाळ न विचारता काही II मग त्याचे जाणे निके I अंग वोडवी कौतुके II नेणे सर्प दोरी I आगी भ...